कोल्हापूर परिक्षेत्रात पोलीस अधिकाऱ्यांची मोठी खांदेपालट ३६ स.पो.नि. तर पोउनि निरीक्षकांसह तर दोन पोलीस निरीक्षकांचा समावेश आयजी सुनील फुलारी साहेब

संपादक जाकीर पठाण संपर्क.9975162200
रविवार.दि.4 . ऑग
संभाजी पुरीगोसावी सातारा जिल्हा प्रतिनिधी
कोल्हापूर परिक्षेत्रात अंतर्गत येणाऱ्या ३६ सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक यांचाही बदल्या करण्यात आल्या आहेत, फक्त दोनच पोलिस निरीक्षकांचा समावेश आहे, याबाबत कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी साहेबांनी शनिवारी सायंकाळी उशिरा या बदल्यांचे आदेश काढले आहेत, यामध्ये परिक्षेत्रातील ७ अधिकाऱ्यांना मदत वाढ देण्यात आली तर चार अधिकाऱ्यांच्या विनंतीनुसार बदल्या करण्यात आल्या तर सांगलीतील सात जणांची बदली तिघांना मदत वाढ मिळाली आहे, सांगली,सातारा सोलापूर ग्रामीण पुणे ग्रामीण कोल्हापूर या जिल्ह्यांना नव्याने अधिकारी मिळाले आहेत, सातारा जिल्हा पोलीस दलातील जवळपास ७ सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत, सांगलीतील स.पो.नि. मायादेवी काळगावे सिकंदर वर्धन संतोष गिरी गोसावी यांना (मदतवाढ) तर संदीप मोरे पंकज पवार यांची पुणे ग्रामीणला तर सुनील गायकवाड तर समीर ढोरे विनोद कांबळे यांची सोलापूर ग्रामीण कोल्हापूरला सांगलीचे स.पो.नि. जयश्री वाघमोडे प्रियांका बाबर यांची साताऱ्यात बदली करण्यात आली आहे, तसेच कोल्हापूर परिक्षेत्रातील ज्या अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या असून, त्यांनी पुढील काही दिवसांत संबंधित जिल्ह्यातून त्वरित कार्यमुक्त होऊन नव्या पदस्थापने ठिकाणी रुजू व्हावे असेही झालेल्या बदल्या आदेशात म्हटले आहे,



