
संपादक जाकीर पठाण संपर्क 9975162200
रविवार.दि.1.डिसेंबर. 2024
परभणी जिल्हा पोलीस दला तर्फे प्रेस नोट देण्यात येते की मागील महीन्यांमध्ये परभणी जिल्हयात पाहीजे फरारी आरोपी अटक करणेबाबत श्री रविंद्रसिह परदेशी पोलीस अधीक्षक परभणी यांनी दि. ३०/११/२०२४ ते ०१/१२/२०२४रोजी चे कॉम्बीग ऑपरेशन दरम्यान पाहीजे/फरारी / वारंट मधील आरोपींचा शोध घेवुन कायदेशीर कार्यवाही करण्यास आदेशीत केले त्यावरुन मा श्री यशवंत काळे साहेब, अपर पोलीस अधीक्षक परभणी यांचे मार्गदर्शनाखाली व श्री अशोक घोरबांड पोलीस निरीक्षक स्थागूशा परभणी यांचे पथकाने पाहीजे/फरारी/ चारंट मधील मााहीती घेत असताना, त्यांना गूप्त बातमीदाराकडून खात्राशीर माहीती मिळाली की, पोलीस स्टेशन कोतवाली गुरनं/ ३९१/२०१७ कलम ३७९,३२३,३४ भादवि मधील आरोपी नामे सुनिल लक्ष्मण शिराळे हा त्याचे राहते घरी आहे अशी खात्रीशीर माहीती मिळाली. सदर माहीतीवरून स्थागूशा पथकाने दि. ०१.१२.२०२४ आरोपीस ताब्यात घेवुन त्याचे नाव, गाव विचारले असता त्याने त्याचे नाव सुनिल लक्ष्मण शिराळे वय-३५ वर्ष, व्यवसाय- मजुरी, रा. उडडानपुल परभणी, ह.मु. क्रषी नगर, परभणी यास शिताफीने सापळा रचुन ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन कोतवाली कडे येत असताना भिम नगर, रेल्वे गेट जवळ आलो असता खात्रीशीर माहीती मिळाली की, पोलीस स्टेशन नानलपेठ येथील गुरनं १४४/२०२३ कलम ३५४ भादवि मधील पाहीजे असलेला आरापी व सत्र खटला क्रमांक १८१/२०२२ कलम ३०७, ५०४, ५०६,३४ भादवि मधील आरोपी नामे राहुल ऊर्फ बाप्या शेषेराव खरात हा त्याचे राहते घरी आहे अशी खात्रीशीर माहीती मिळाली सदर माहीतीवरून स्थागूशा पथकाने दि. ०१.१२.२०२४ आरोपीस ताब्यात घेवुन त्याचे नाव, गाव विचारले असता त्याने त्याचे नाव राहुल ऊर्फ बाप्या शेषेराच खरात चय-२७ वर्ष, व्यवसाय-मजुरी, रा विकास नगर, परभणी असे सांगीतले. सदर आरोपींची वैदयकीय तपासणी करुन पूढील कायदेशीर कार्यवाहीकामी पो. स्टे. कोतवाली व पो.स्टे. नानपेठ यांच्या ताब्यात दिले आहे.सदरची कामगिरी मा. पोलीस अधिक्षक श्री रविंद्रसिह परदेशी साहेच, मा श्री यशवंत काळे साहेब, अपर पोलीस अधीक्षक परभणी यांचे आदेशाने पोलीस निरीक्षक श्री. अशोक घोरबांड स्थानिक गुन्हे शाखा, परभणी, यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि/आर.एस. मुत्येपोड, पोउपनि /गोपिनाथ वाघमारे, सपोउपनि / मधुकर चटटे, पोह/४५९ आर बि जाधव, पोना/८३३ विष्णु चव्हाण, पोशि/१६४० मधुकर ढवळे,, पोशी/८४१ परसोडे, पोशि/१६८८ शेख रफीयोददीन, वापोना/५०२ संजय घुगे, चापोह /२६ हनवते सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा परभणी व सायबर सेल परभणी चे पोह गणेश कौटकर यांनी पार पाडली आहे



