Uncategorized

खासदार बजरंगबप्पा सोनवणे यांना महादेव गंगणे पाटील यांच्याकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा

रविवार ५ जुलै २०२६प्रतिनिधी बाबा शेख

परळी वैजनाथराष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे बीड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार मा. बजरंगबप्पा सोनवणे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त, परळी शहराध्यक्ष महादेव गंगणे पाटील यांनी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.खासदार सोनवणे यांच्या कार्याचा गौरव करत शहराध्यक्ष महादेव गंगणे पाटील यांनी त्यांना दीर्घायुष्य आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. या निमित्ताने सोशल मीडियासह विविध माध्यमातून खासदार सोनवणे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!