रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) डी एन दाभाडे मराठवाडा अध्यक्ष यांची पाठिंबा पत्रकार परिषद संपन्न

संपादक जाकीर पठाण संपर्क 9975162200
परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यात गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट मराठवाडा अध्यक्ष डी एन दाभाडे यांनी पत्रकार परिषद घेऊन पाठिंबा दर्शवला आहे प्राध्यापक अनिल कांबळे जिल्हा प्रवक्ते संदीप माटेगावकर मित्र मंडळाचे जिल्हाध्यक्ष रविभाऊ कांबळे एडवोकेट जितेंद्र सोनसळे मित्रमंडळाचे तालुका अध्यक्ष गणेश कदम बंटी उर्फ नितीन कदम भरत एकलारे बाळासाहेब कदम विशाल किरडे, विश्वनाथ होळकर प्रशांत कापसे गोविंद ठाकूर अंकित कदम लक्ष्मण कदम सय्यद अली अमिन सर संतोष सातपुते उत्तमराव ढोणे छगन मोरे रामकिसन रौंदळे मुकुंद भोळे वीरेश कसबे अनिल खर्गखराटे राहुल झोडपे इत्यादी सह मुस्लिम मराठा बौद्ध मातंग महिला पुरुष या भव्य अशा रॅलीत सहभागी होते ही रॅली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर सिद्धार्थ नगर भीम नगर कुरेशी मोहल्ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक बसवेश्वर चौक हजरत मस्तान शहावली पुष्प चादर चढवली छत्रपती शिवाजी महाराज पुष्पहार चौक येथे भव्य आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांचे सत्कार समारंभ करून समारोप भाषण करण्यात आले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुकुंद भोळे बंटी उर्फ नितीन कदम गणेश कदम यांच्या सर्व मित्र मंडळाचे सहकार्य लाभले



