राजकीय
मुस्लिम नगरसेवकांचा वंचित बहुजन आघाडीत पक्ष प्रवेश

संपादक जाकीर पठाण संपर्क 9975162200
शनिवार 16 नोव्हेंबर
पूर्णा प्रतिनिधी:- वंचित बहुजन आघाडीच्या जाहीर सभेत माजी नगरसेवक चॉद सहाब बागवान, अहमदभई मिरचीवाले,मगदुम कुरेशी, शिराज भाई,शेख पाशाभई,नईम भई कुरेशी यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी डॉ.भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला.



