सामाजिक

मुस्लिम समाजाच्या आरक्षणा च्या मागणी साठी परभणीत सकल मुस्लिम समाज आरक्षण कृती समितीच्या वतीने साखळी उपोषन सुरू

संपादक जाकीर पठाण संपर्क.9975162200

शनिवार.दि.3. ऑग

परभण जिल्हा प्रतिनिधी


परभणी :- परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकल मुस्लिम समाज बांधवांच्या कृती समितीच्या वतीने विविध मागण्यासाठी उपोषणास सुरुवात केली आहे , महाराष्ट्रातील मुस्लिम समाजाला शिक्षण अणि नोकरी मध्ये 5% टक्के आरक्षण देण्यात यावे,मुस्लिम समाजाच्या साठी मार्टिचि स्थापना करण्यात यावी,विद्यार्थ्यांना उच्च व तंत्रशिक्षण, वैद्यकीय व ईतर व्यावसायिक शिक्षणासाठी शैक्षणिक फिस मध्ये 50% सवलत देण्यात यावी,शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात यावी,मुस्लिम अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांच्या साठी u p s c , m p s c व ईतर स्पर्धा परीक्षा तयारीसाठी अभ्यास केंद्राची स्थापना करून मोफत शिक्षण देण्याची सोय करण्यात यावी, मुस्लिम समाजातील बेरोजगार युवक युवतींना रोजगार मिळवून देण्यासाठी रोजगार मेळावे घेऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात याव्यात, मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाच्या मार्फत बेरोजगार युवक युवतींना देण्यात येणारे कर्जाच्या रकमे मध्ये वाढ करण्यात यावी, मुस्लिम समाजातील युवक युवतींना पोलीस, मिलिटरी अणि ईतर भरती साठी मैदाने उपलब्ध करून प्रशिक्षण देण्यात यावे अशा विविध मागण्या अशा विविध मागण्या साठी उपोषण सुरू करण्यात आला आहे जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत तो पर्यंत हे उपोषण सुरूच राहणार असल्याची माहिती सकल मुस्लिम समाज आरक्षण कृती समिती च्या वतीने देण्यात आली आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!