
संपादक जाकीर पठाण संपर्क 9975162200
दि.10. डिसेंबर.2024 मंगळवार
पूर्णा:- शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथे दि ९ डिसेंबर सोमवार आठवडी बाजाराच्या दिवशी ही मोहिम राबविण्यात आली यावेळी हजारो नागरिकांनी युवक महिलांनी सहभाग नोंदवला. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुनिल मगरे, युवा जिल्हाध्यक्ष तुषार गायकवाड, दादाराव पंडित,उत्तम खंदारे,प्रकाश कांबळे,देवराव खंदारे, अशोक कांबळे,शामराव जोगदंड,राहूल कचरे,ॲड सिद्धांत गायकवाड,अमृत कऱ्हाळे,अजय काळे, राहूल भगत कैलास खारे,पवन गायकवाड ,यांच्यासह वंचित आघाडी च्या कार्यकर्त्यांनी स्वाक्षरी मोहिम राबविण्यासाठी प्रयत्न केले



