पूर्णा उर्स कमेटीची कार्यकरणी जाहीर

शनिवार.11. जानेवारी.2025
पूर्णा /शहरात हजरत मस्तान शहावली रहेमतुला अलैय उर्सच्या निमिताने बाबाखान पठाण,यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक घेण्यात आली यात कार्यकारिणी जाहीर करण्यात करण्यात आले
ज्या मध्यें उर्स कमेटीच्या अध्यक्षस्थानी युसूफ खान अहेमद खान पठाण व कार्य अध्यक्ष इलियास चाऊस, मुखीद कुरेशी, रफीक कुरेशी, उपाध्यक्ष शेख इम्रान, उपाध्यक्ष जाकीर पठाण, सचिव महोमद साजिद यांची निवड करण्यात आली या वेळी माजी नगराध्यक्ष हाजी कुरेशी, नगरसेवक मखदुम कुरेशी,जाकीर कुरेशी, सलीम कुरेशी,अखील अहेमद, नगरसेवक आयुब कुरेशी , नगरसेवक खुदुस भाई नगरसेवक, इब्राहिम पठाण, कासिम बागवान, इब्राहिम कुरेशी, रौफ बागवान, जानी पठाण, जानी रेल्वे, इशू पठाण, प्रताप कदम, मुजीब नगरसेवक, भावी नगरसेवक मनोज उबाळे, जावेद भाई, मुजीब कुरेशी पत्रकार,रफत पठाण, अब्बु सर, वाजीद कुरेशी,
आदी उपस्थित होते.दरम्यान दि.18.2.2025. पासुन उरूसास प्रारंभ होणार आहे. रमजाननिमित्त उर्से ची तारीख बदलण्यात आली तरी सर्व जनतेने यांची नोंद घ्यावी यानिमित्त मुशायरा, कव्वाली आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती कमिटीचे सल्लागार बाबाखान पठाण, अध्यक्ष युसूफ पठाण पठाण, उपाध्यक्ष शेख इम्रान, उपाध्यक्ष जाकीर पठाण यांनी दिली.



