परभणी येथील सविधानच्या प्रतिकृती ची विटबना करणार्यावर देशद्रोहीचा गुन्हा दाखल करा.

संपादक जाकीर पठाण संपर्क 9975162200
बुधवार.11. डिसेंबर 2024
पूर्णा प्रतिनिधी :- काल परभणी येथे डॉ. बाबासाहेब आबेडकर यांच्या स्मारकासमोरील सविधान प्रतिकृतीची विटबना केल्याच्या निषेधार्थ शहरातुन बौध्दविहार पूर्णा येथुन धिक्कार मोर्चा काढुन तहसीलदार यांच्या मार्फत राष्ट्रपती यांना निवेदन देण्यात आले या वेळी वचित बहुजन आघाडीचे तुषार गायकवाड बोलताना म्हणाले कि सविधान हे भारतीराचे आहे आशा घटनेच्या निषेधास सर्व जाती धर्मीयानी सहभागी व्हावे तसेच मजुषाताई पाटील बोलताना म्हणाल्या या समाजकठकाणी असे समजुनये कि आम्ही या घटनेने खचलो अहोत पण नाही आम्ही अनखी खबिर झालो अहोत या अरोपीस कडक शिक्षा होत नाही तो पर्यत निषेध मोर्चे काढुत तर उत्तम भैया बोले की इ. व्ही. एम. हटाव याचे अदोलन सुरू आहे हे अदोलन कुठ तरि नागरिकांची दिशाभूल करण्यासाठी ही घटना या मनुवादी सरकारने घडविले आहे. आणि विशालभाऊ कदम म्हणाले की सर्व धर्मग्रथा पेक्ष्या आपल्याला संविधान जास्त प्रिय आहे व दादाराव पडीत बोले की ह्या घडलेल्या घटने मागे कोण आहे ते हे सरकार पुढ येऊ देणार नाही आणि या पोलिस प्रशासनाला पुढ आनु ही देणार नाही त्या साठी आपल्याला सर्व धर्मीयाना एक होउन राज्य व केद्र सरकार च्या विरोधात उभ राहाव लागणार तसेच या आरोपीची नार्को टेस्ट करावयाची मागणी करून आपला निषेध वेक्त केला. प्रकाश काबळे बोलताना म्हणाले डॉ. बाबासाहेब आंबेडकर व संविधान साठी हेच काय पुढच आयुष्यही कुर्बान कायदे मारण्यासाठी नसतात तर माणसाना जिवंत ठेवण्यासाठी व बदलण्यासाठी आहे या आरोपीस असलेल पाठबळ कोणाचे आहे हे तपासा आणि त्यांना आटक करा.
आमचे माथे जर फिरले तर हे देश सलामत राहणार नाही हे संविधान आहे म्हणून तुम्ही आम्ही सलामत आहोत आम्ही संविधानासाठी कधीही कुर्बान होऊ या देशातील सर्व धर्म व सरकारच्या खुर्चा या सविधानामुळेच सलामत आहे. याची सर्व भारतीयानी जानठेवावी सविधान जिवंत असेल संविधान टिकुन राहील तर पुर्ण देश सुरक्षीत राहील. उपगुप्त महास्थवीर मार्गदर्शन करताना म्हणाले या स्वतत्रासाठकेला ाच लोकांचा बळी गेला आहे आता या संविधानामुळे आखडभारत आहे या सविधानास काही झाले तर देशाचे तुकडे होतील या साठी सर्वानी जागृत झाले पाहीजे आमच्यावर कोणी दगड टाकला तर आम्ही चुप बसु पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर किवा संविधानावर कुणी गालबोट लावेल तर आम्ही सहन करणार नाहीत गप बसणार नाहीत असे बोलून भारतीय भिकू संघातर्फे निषेध व्यक्त केला. या घटनेचा सकल हिंदू समाज, अखिल भारतीय लिंगायत समाज व विविध संघटनानी मोर्चात सहभाग नोंदवून आपापल्या लेटरपॅडवर शासनास निवेदन दिले. हे मोर्चा उपगुप्त महास्थवीर व भन्ते पय्यावंश यांच्या मार्गदर्शनात झाला यात रिपाई नेते प्रकाश दादा कांबळे तुषार गायकवाड माजी नगर उपाध्यक्ष उत्तम भैया खंदारे माजी नगराध्यक्ष विशाल भैया कदम हाजी कुरेशी नगरसेवक दादाराव पंडित मधुकर गायकवाड वीरेश कसबे धम्मा जोंधळे जाकीर कुरेशी रवि गायकवाड म्हणजे मजुषाताई पाटील विशाखाताई ऐगडे, मुजीब भैय रोऊफ कुरेशी आजय गायकवाड राजूभाऊ सूर्यवंशी एड. सिद्धांत गायकवाड विजय खंडागळे शामराव जोगदंड दिलीप गायकवाड पी जी रणवीर उमेश बाराटे भीमा वावळे अशोक वाघमारे शाहीर सातोरेसह संपूर्ण पूर्णा तालुक्यातील संविधान प्रेमी उपस्थित होते.



