अण्णासाहेब जरा दमानं घ्या, जालना जिल्ह्यातील निरखेड सज्जाचे लाचखोर तलाठी लाचलुचपत विभागांच्या जाळ्यात फेर नोदं करण्यासाठी 1500 रुपयांची लाचेची मागणी

संपादक जाकीर पठाण 9975162200
(जालना जिल्हा प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळुंकेजालना )
जालना जिल्ह्यातील :- जामवाडी येथील पंधराशे रुपयाची लाचेची मागणी करते वेळेस तलाठी कारवाई अहवाल जालना युनिट दिनांक 24/05/2024 युनिट जालना तक्रारदार पुरुष, वय 31 वर्षे आरोपी 1.कैलास खंडुजी ढाकणे वय 56. वर्ष, तलाठी सजा निरखेडा , तहसील कार्यालय जालना. रा. रायगडनगर जालना.2.सुदर्शन दादाराव वाडेकर वय 34 वर्ष व्यवसाय तलाठी यांचे खाजगी मदतनीस व शेती रा. जामवाडी ता.जि. जालना.( खाजगी इसम )लाच मागणी पडताळणी दि.23/04/2024दि.30/04/2024दि.24/05/2024लाचेची मागणी रक्कम आलोसे क्र. 01 यांनी तक्रारदार यांचेकडे 2,000/- रू लाचेची मागणी करून तडजोडीअंती 15,00/- रुपये लाच स्वीकारण्याचे मान्य केले. तसेच आरोपी क्र. 2 खाजगी इसम याने आलोसे क्र.01 याचे सांगण्यावरून तक्रारदार यांचेकडे आलोसे क्र 1 यांचे साठी R.S या विदेशी दारूच्या क्वार्टर ची लाच मागणी केली आहे.थोडक्यात हकिकत यातील तक्रारदार यांनी मौजे निरखेडा शिवारातील शेती गट क्रमांक 109 मधील 24 आर शेती विकत घेतली आहे.सदर शेत जमिनीचे फेर नोंद घेण्यासाठी तक्रारदार हे आलोसे क्र 01यांना दि.23.04.2024 रोजी पंचासमक्ष भेटले.त्यावेळी आलोसे क्र.01यांनी तक्रारदार यांचे कडे त्यांचे शेतीचा फेर घेण्यासाठी 2,000/- रुपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती 1500/- रुपये लाचेची रक्कम स्वीकारण्याचे मान्य केले.तसेच आरोपी खाजगी इसम याने आलोसे क्र.01याचे सांगण्यावरून तक्रारदार यांचेकडे आलोसे क्र.1यांचे साठी R.S या विदेशी दारूच्या क्वार्टर ची मागणी केली आहे.आलोसे क्र.01 तलाठी ढाकणे यांनी तक्रारदार यांचेकडे लाचेची मागणी करून लाचेची रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शवून लाचेची रक्कम स्वीकारण्याचे मान्य केले आहे. आलोसे व खाजगी इसम यांना ताब्यात घेतले असून पोलीस ठाणे कदिम जालना जि.जालना येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु आहे.सापळा व तपास अधिकारी शंकर म.मुटेकर,पोलीस निरीक्षक,अँटी करप्शन ब्युरो, जालना मार्गदर्शक मा.श्री. संदीप आटोळे,पोलीस अधीक्षक,अँटी करप्शन ब्युरो, छत्रपती संभाजीनगर मा.श्री.मुकुंद आघाव,अपर पोलीस अधीक्षक,अँटी करप्शन ब्युरो,छत्रपती संभाजी नगर मा. श्री.किरण बिडवे,पोलीस उप अधीक्षक,अँटी करप्शन ब्युरो, जालना.सापळा पथक गजानन कांबळे,अतिश तिडके,गजानन खरात,गजानन घायवट,संदीपान लहाने अॅन्टी करप्शन ब्युरो,जालना.लोकसेवक अथवा त्यांच्या वतीने कोणी खाजगी व्यक्ती कायदेशीर काम करून देण्यासाठी लाचेची मागणी करत असेल तर खालील नंबरवर संपर्क साधावा.टोल फ्री क्रमांक1064



