पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ समाधान पाटील आले ऍक्शन मोड वर,अवैध धंदे विरोधात मोहीम सुरू शहरात लावण्यात आला चोक बंदोबस्त
संपादक जाकीर पठाण संपर्क 9975162200
शनिवार.दि.7. सप्टेंबर.2024
पुर्णा / पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ समाधान पाटील हे ऍक्शन मोड मध्ये आले असून नुकतीच अवैध धंद्या विरोधात धाड सत्र सुरू केली आहे त्यामुळे अवैध धंदेवाल्याचे धाबे दणाणले आहे त्याच बरोबरआज होणाऱ्या गणरायाचा अगमना निमित्ताने शहरात जागोजागी चोक बंदोबस्त लावण्यात आला आहे आज दि.7. सप्टेंबर रोजी गणेशजी स्थपणा होणार आहे.या साठी बाजारपेठत गर्दी होत त्यामुळे सर्वत्र शांतता आबादीत राहावे या साठी पो उपविभागीय अधिकारी समाधान पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो नि विलास गोबाडे यांनी सर्वत्र जागोजागी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे आणि पो उपविभागीय अधिकारी पाटील व पो नि गोबाडे स्वतः रस्त्यावर फेरफटका मारून आढावा घेत आहे नुकतेच पो उपविभागीय अधिकारी दोन दिवसा पूर्वी ऍक्शन मूड मध्ये येऊन अवैध धंद्या विरोधात मोहीम हाती घेतल्या कधी नाहीतर आता पोलीसाची धाक दिसू लागली आहे त्यामुळे अवैध धंदे करणाऱ्याचे धाबे दणाणले आहे



