सामाजिक

पूर्णेतील वाईन शॉप व संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई साठी उपोषण

संपादक जाकीर पठाण संपर्क 9975162200

मंगळवार.दि.10.9.2024 सप्टेंबर


परभणी/पूर्णा शहरातील महावीर नगर येथे असलेल्या वाईन शॉप चालक रवी जैस्वाल है शासनाचे आदेश धुडकावून पहाटे सकाळी भल्या पहाटे आपली वाईन शॉप उघडून अवैध दारू विक्रत्यास दारू पुरवत असल्याची तक्रार करून ही संबंधित अधिकारी यांनी वाईन शॉप चालकास कोणतीच कारवाई केली आणि उलट त्याला पाठीशी घालण्याचा काम केले आहे त्यामुळे सदर अधिकाऱ्याची चौकशी करून त्याच्या सह वाईन शॉप वर कारवाई करण्या साठी वेळोवेळी निवेदन देऊन ही या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांनी याची दखल न घेतल्या मुळे सामाजिक कार्यक्रते जाकीर पठाण यांनी परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालया समोर आज दि 10 सप्टेंबर रोजी पासून आमरण उपोषण सुरू केले आहे त्यामुळे आता जिल्हाधिकारी या कडे लक्ष देऊन काय कारवाई करते या कडे लक्ष लागले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!