नोकरीपरभणीमराठवाडा

स्थानिक गुन्हे शाखा परभणीच्या अवैध दारू वर छापा कारवाईत ३७८८६०/- रुपयाची देशी व विदेशी दारूचामुददेमाल जप्त दोन आरोपी ताब्यात

संपादक जाकीर पठाण संपर्क 9975162200

सोमवार.दि.9. सप्टेंबर.2024

परभणी जिल्हा पोलीस दला तर्फे प्रेस नोट देण्यात येते की दि.०८/०९/२०२४ रोजी पोलीस अधिक्षक रविन्द्रसिंह परदेशी, यांचे मार्गदर्शनात अप्पर पोलीस अधिक्षक यशवंत काळे यांचे नेतृत्वात पोलीस निरीक्षक . अशोक घोरबांड स्थानिक गुन्हे शाखा, परभणी स.पोलीस निरीक्षक श्री. राजु मुत्येपोड पोह/४५९ रवी जाधव, पोशी / १६८८ शेख रुफीयाददीन सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा परभणी यांनी पोलीस स्टेशन दैठणा हद्दीत ठिक २२.२० वाजता वडगाव सुके येथे वाहन करमांक, एम एच ४४ जी २०९४ पांढ-या रंगाचे टाटा इंडीका कारमध्ये दोन इसम नामे १. चालक- नितीन मरीबा सुतारे, वय ३१ वर्षे, रा. पोखरणी, ता.जि. परभणी २. धम्मानंद श्रीहरी भदरगे वय २३ वर्ष रा. पोखरणी, ता.जि. परभणी असे हे प्रोव्हीशन गुन्हयाचा मालाची विनापरवाना बेकायदेशीररीत्या वाहतुक करताना मिळुन आले सदर कारची पंचासमक्ष झडती घेतली असता कारमध्ये देशी व विदेशी दारूचे बॉक्स मिळुन आले १. ५३७०/- १६ बॉक्स मध्ये देशी दारू भिंगरी संत्रा असे लेबल असलेल्या काचेच्या १८० एम एल च्या ७६८ सिलबंद बॉटल प्रत्येकी बॉटल ७० रूपये प्रमाणे २. ३५०० ज्यामध्ये खाकी रंगाचे कागदी एका बॉक्समध्ये देशी दारू भिंगरी संत्रा असे लेबल असलेल्या प्लास्टीकच्या ९० एम एल च्या १०० सिलबंद बॉटल प्रत्येकी बॉटल ३५ रूपये प्रमाणे ३. २१६०० ज्यामध्ये खाकी रंगाचे ०३ बॉक्समध्ये एकुण १२० बॉटल प्रत्येकी १८० एम एल असा मुददेमाल मिळुन आला तेंव्हा सदर दारूवाहतुकीस वापरण्यात आलेले ४. ३००००० एक चारचाकी पांढ-या रंगाची इंडीका व्हीस्ट एम एच ४४ जी २०९४ पांढ-या रंगाचे टाटा इंडीका असे एकुण ३७८८६०/ ताब्यात घेवुन पोह/ ४५९ रवी जाधव यांचे फिर्याद वरून पोलीस स्टेशन दैठणा येथे वरील दोन आरोपी व त्यांना सदर दारू चोरटी विकी करण्याकरीता सांगणारा इसम नामे दिपक रामा गौड रा.पोखरणी ता. जि. परभणी यांचे विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून ते पुढील तपास करीत आहेत. वर नमुद कारवाईत पोलीस अधिक्षक श्री रविंन्सिंह परदेशी, यांचे मार्गदर्शनात अप्पर पोलीस अधिक्षक श्री यशवंत काळे यांचे नेतृत्वात पोलीस निरीक्षक श्री. अशोक घोरबांड स्थानिक गुन्हे शाखा, परभणी, व त्यांची टिम स.पोलीस निरीक्षक श्री. राजु मुत्येपोड, पोह/४५९ रवी जाधव, पोशी / १६८८ शेख रुफीयाददीन, यांनी कारवाई केली आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!