सामाजिक

पूर्णा शहरात धूर फवारणी करण्याची मागणी

संपादक जाकीर पठाण संपर्क.9975162200

मंगळवार.दि.6.ऑग

पूर्णा प्रतिनिधी-:पूर्णा शहरात पडलेल्या पावसा मुळे जागोजागी पाणी साचून डबके तयार झाले आहे त्यामुळे डासचा प्रदुभाव वाढला आहे त्यामुळे पूर्णेकराना डेंग्यू, मलेरिया या सारख्या रोग राई पसरत आहे त्यामुळे नगर परिषद प्रशासनाने शहरातील गळी बोळीत सर्वत्र धूर फवारणी करण्या यावी या मागणीचे निवेदन व्यापारी, प्रतिष्ठित नागरिकांनी मुख्याधिकारी पौळ याना दिले आहे या निवेदनावर व्यापारी प्रवीण जैस्वाल, अनिल ठाकूर, गोलू मतानी, अशोक कोत्तावार, दत्तराव मोरे, पुरुषोत्तम आर्यन, डॉक्टर दत्तात्रय वाघमारे, अजय ठाकूर, जाकिर पठाण सह आदी नागरिकांचे स्वाक्षऱ्या आहेत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!