परभणी

कोल्हापूर जिल्ह्यातील घटने बाबत पूर्णेत तहसीलदारांना निवेदन पूर्णा

शुक्रवार.दि.19. जुलै

( प्रतिनिधी ) :- येथे महाराष्ट्रातील विशालगड कोल्हापूर येथील जामा मस्जिद व मुस्लिम वस्तीवर झालेल्या अमानुष लाठीहल्ला प्रकरणातील मुख्य आरोपींना अटक करून कार्यवाही करण्यात यावी असे निवेदन पूर्णा तहसीलदार यांना नायब तहसीलदार प्रशांत थारकर यांना ऑल इंडिया माजलीस – ए – इत्तेहादुल मुस्लिमीन ( पक्ष ) चे तालुका अध्यक्ष मोहमद शाफिक, शर अध्यक्ष हबीब बागवान, adv एस एन एगंडे, सय्यद मुक्तार, म.अखिल, जमियत उलामा पूर्णा चे मुक्ती बिलाल,अली अन्सारी,आ ए शेख, शेख अरफात, शेख जावेद,अरबाज ,व शहरातील नागरिक सय्यद अली सय्यद हसन, शेख अतिक मुफ्ती,अली अन्सारी,अमजद खान आयुब खान,शेख इर्फान शेख बाबू,इर्शाद अहमद,नेहाल कैफी,इरफान,कलाम कुरेशी,रिजवान, मो.जमीर,मो.सोहेल, अब्दुल मुजीब अब्दुल हबीब,फारुख सौदागर ,बाबा खान अहेमद खान ,इरफान खान गुलशे खान,इकबाल अहेमद ,हिलाल खान,मुजाहिद खान,मो जाकीर कुरेशी,शे जावेद,अब्दुल मजीद अब्दुल मुजाहिद अब्दुल हबीब,सय्यद कलीम सय्यद साब,सय्यद अजमल अली मुरतुज अली, आदींच्या वतीने देण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!