सामाजिक

निसर्गमित्र समूह पूर्णा कडून पूर्णेत वृक्षरोपण!

सोमवार.दि.22. जुलै

पूर्णा प्रतिनिधी -: पर्यावरणाचे संवर्धन आणि मानवी जीवन सुखकर होण्याच्या दृष्टीने पूर्णेतील युवकांनी एकत्र येऊन निसर्ग मित्र समूह पूर्णा या नावे एका समूहाची स्थापना करून आज डॉ. आंबेडकर नगर पूर्णा आणि सिद्धार्थ नगर पूर्णा येथे वृक्षारोपण केले. यापुढे सातत्याने वृक्ष लावण्याचा मानस समूहाने दाखविला आहे. आज च्या वृक्षारोपणाची सुरुवात पूर्णेचे ए पी आय शिंदे यांच्या हस्ते करण्यात आली. या उपक्रमात समूहाचे कार्यकर्ते, शिक्षक, वकील, रेल्वे कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते, युवक आणि विद्यार्थ्यांचा समावेश होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!