सामाजिक

अडवलेला रस्ता खुला करुन देण्यासाठी शेतक-याचे उपोषण

संपादक जाकीर पठाण 9975162200

गुरुवार दि.13.जून

पूर्णा प्रतिनिधी

पूर्णा :-पूर्णा तालूक्यातील आव्हई येथिल पंढरी संभाजी पवार व ईतर सात शेतक-याच्या शेताकडे जाणारा अडवलेला रस्ता खुला करण्यासाठी देण्यात यावा यासाठी त्या शेतक-यानी तहसिल कार्यालयासमोर अमरण उपोषण चालू केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!