नोकरीपरभणीमहाराष्ट्र

माखणी गावात उपविभागीय अधिकारी डापकर यांच्या उपस्थितीत महाराणा प्रताप जयंती झाली साजरी

संपादक जाकीर पठाण 9975162200

रविवार.9.जून.2024

गंगाखेड प्रतिनिधी:- गंगाखेड तालुक्यातील माखणी गावात गंगाखेड विभागचे उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी जिवराज डापकर यांच्या प्रमुख उपस्थितीत विरशिरोमणी महाराणा प्रतापसिंहजी यांची जयंती साजरी करण्यात आली.त्या निमीत्त गुणवंत विद्यार्थी,नवनियूक्त,सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी यांचा गौरव करण्यात आला.याप्रसंगी पोलिस अधिकारी कर्मचारी व गावकरी मंडळी उपस्थित होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!