परभणी

संदलापूर गावानजीक देशमुख पिंपरी नदीपात्रातून रेतीचेअवैध खोदकाम करुन वाहतूक

संपादक जाकीर पठाण 9975162200

रविवार.९.जून.२०२४

(परभणी जिल्हा प्रतिनिधी)

परभणीचे तहसिलदार व पिंपरीचे तलाठी मंडळ अधिकारी गुल

परभणी/प्रतिनीधी: परभणी तालूक्यातील व पूर्णा तालुक्यातील संनलापूर गावानजीकच असलेल्या पूर्णा नदीपात्रातून जेसीबी पाण्यातील ईंजिनावरील बोट च्या मदतीने बेफामपणे दिवसाढवळ्या रेतीचा बेकायदेशीर उपसा करुन पिंपरी गड मार्गे खुप टिपरने रेती तस्करीचा चालू असल्याचे दिनांक ९ जून रविवारी पहावयास मिळाले.येथून नदीतून दादागीरी गुंडगिरीचा वापर करुन रेतीतस्करी चालू आहे असे गावक-यांनी सांगीतले.जेसीबी पाणबोट व रेतीने भरुन वाहतुक करणारे टिपर पकडून तहसिलदार तलाठी मंडळ अधिकारी का करीत नाही असे तेथील नागरीक सांगत होते. हा अवैध रेतीचा धंदा बंद करावा असे मागणी ते गावचे नागरीक सांगत होते.रेतीतस्करीवर परभणीचे तहसिलदार पिंपरीचे तलाठी मंडळ अधिकारी कार्यवाही न करता गुल असल्याचे दिसले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!