सामाजिक
माटेगाव येथील नदीवरील पूलाचे काम पावसाळा आला तरी पूर्ण नाही

संपादक जाकीर पठाण 9975162200
रविवार.दि.९.जून
पूर्णा प्रतिनिधी
पूर्णा तालूक्यातील माटेगाव येथील नदीवरील पूलाचे काम गेल्या अनेक दिवसापासून चालू असून पावसाळा आला तरी गुतेदाराने पूर्ण केले नाही. त्यामुळें पावसाळा सुरु झाला की येथील रस्त्यावरच्या वाहतुक बंद होणार आहे. गुतेदाराने पावसाळ्या आधी काम केली नाही याचा परिणाम वाहतूकीवर होणार आहे




