नोकरीपरभणीमहाराष्ट्र

ए एस आय शबीर खान यांना स्थागुशाचे पथक प्रमूख घोरबांड यांच्यावतीने सुभेच्छा

संपादक जाकीर पठाण 9975162200

शुक्रवार.दि.7.जून.2024

परभणी प्रतिनिधी

परभणी :- परभणी जिल्ह्यातील पाथरी पोलिस ठाण्यातील नवनिर्वाचीत सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक पदी शबीरखान कबीरखान पठाण यांची पदोन्नती झाल्यामुळे त्यांना परभणी पोलिस अधीक्षक कार्यालयातील स्थानिक गुन्हा शाखा चे पथक प्रमूख तथा पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी भावी कार्यास सुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!