सामाजिक
चुडावा पोलीस ठाण्याच्या हदीतील कावलगाव येथे अवैध दारुची विक्री

शनिवार.8.जून.2024

पूर्णा प्रतिनिधी
पूर्णा :- पूर्णा तालूक्यातील चुडावा पोलीस स्टेशन हद्दी मध्ये कावलगाव येथे अवैध देशी दारुची विक्री मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे जनतेतून सांगण्यात येते की.येथे काही ठिकाणी अवैध देशी दारुची काही व्यवसायीक खुले प्रमाणात विक्री करत आहे. हा धंदा ब-याच दिवसापासून चालू आहे.चुडावा ठाण्याची हद्द असलेले कावलगाव आहे.तरीही देशी दारुची विक्री होत आहे असे लोक सांगत आहे.तरी हि अवैध देशी दारुची विक्री पोलिस अधीक्षक यांनी थांबावावी असी मागणी नागरीक करीत आहे.



