नोकरीपरभणीमहाराष्ट्र
जगदीश जोगदंड यांना उत्कृष्ट पत्रकारीता पुरस्कार

संपादक जाकीर पठाण 9975162200
शुक्रवार.दि.7.जून.2024
पूर्णा प्रतिनिधी
पूर्णा येथील जेष्ठ पत्रकार जगदिश जोगदंड यांना सकाळ वृत्तसमूहाच्या वतिने उत्कृष्ट पत्रकारीता पुरस्कार मिळाल्याने त्यांचा श्रिगुरुबुध्दी महाविद्यालय येथे नुकताच प्राचार्य डॉ के राजकुमार यांनी सत्कार केला.ते याच महाविद्यालयात शिकल्याने त्यांचा गौरच्या करण्यात आला. यावेळी, गिरीश शिवणकर,वसंतराव कदम,बाळासाहेब कुलकर्णी,डॉ कुरुंदकर जि डी,विनायक कदम,अनंत पाटील, कालीदास वैद्य सह आदी कर्मचारी उपस्थित होते.




