नोकरी
पूर्णा पोलीसाचे शहरातून पंथ संचलन

संपादक जाकीर पठाण 9975162200
सोमवार.दि.3.जून.2024
पूर्णा :- प्रतिनिधी
पूर्णा:-सायंकाळी शहरातील मुख्य रस्त्यावर स्थानिक पोलीसानी पंथ संचलन करण्यात आलेउध्या 4 जून रोजी परभणी लोकसभाचा निकाल लागणार आहे या उंबरठ्यावर शहरात शांतता राहावी या उद्देशाने स्थानिक पोलीस ठाण्याच्या वतीने पो उप वि अधिकारी समाधान पाटील ,पो नि विलास घोबाडे याच्या मार्गदर्शनखाली शहरातील मुख्य रस्त्यावर सर्व पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्याना सोबत घेऊन संध्याकाळी पोलीसाचे पंथ संचलन करण्यात आले



