सामाजिक
धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या चित्रपटा वर बंदी घालण्याची मागणी

संपादक जाकीर पठाण 9975162200
शुक्रवार . दि.31. में. 2024
पूर्णा प्रतिनिधी
पूर्णा :- धार्मिक द्वेष आणि तेढ निर्माण करणाऱ्या चित्रपट हम दो हमारे बारा यांच्या वर बंदी घालावी अशी मागणी पूर्णेतील मुस्लीम बांधवां तर्फ तहसीलदार पूर्णा मार्फत राष्ट्रपतीना पाठवलेल्या एका निवेदना द्वारे करण्यात आली आहे या निवेदना वर म.शफीक ,शेख महमूद शेख इमाम,शेख इरफान शेख बाबू,शेख इलियास शेख दादामिया,शेख नईम,शेख मैनोद्दीन,शेख जुनेद,शिरीन बेगम सह असंख्य मुस्लीम बांधवांचे स्वाक्षऱ्या आहेत



