सामाजिक

हरवलेले आजीबाईला कुटुंबियांना केले स्वाधीन महाबोधी चॅनलचे प्रदिप नन्नवरे यांचे परत एकदा स्तुत्य कार्य

संपादक जाकीर पठाण 9975162200

दि.27. मे 2024

पूर्णा प्रतिनिधी

पूर्णा :-Psi चंद्रकांत केंद्रे पूर्णा यांच्या माध्यमातून संपर्क साधला*या आजीबाई तिन दिवसा पासून हरवले होतें पूर्णा याठिकाणी गोरठा ता उमरी जि नांदेड येथुन आले होतेयावेळी आजीला मुलाच्या स्वाधीन केले पूर्णा येथील महाबोधी चॅनलचे महाराष्ट्र संपर्कप्रमुख प्रदिप नन्नवरे यांची निरपेक्ष समाजसेवा सर्वश्रुत आहे. गरीब गरजू अडचणीत सापडलेल्यांना योग्य ती सर्वोत्परी मदत देण्यामध्ये ते नेहमीच अग्रभागी असतात. रस्ता चुकलेले मनोरुग्ण मतिमंद वृद्ध नागरिक घरामधून रागाने रुसून गेलेले मुलं-मुली अशांना योग्य ती मदत करून समुपदेशन करून त्यांना स्वतःच्या घरी पोहोचवण्याचं काम सामाजिक बांधिलकीच्या भूमिकेमधून निरपेक्षपणे ते करत असतात. आतापर्यंत अनेकांना रस्ता चुकलेल्यांना त्यांच्या घरी पोहोचण्याचा काम प्रदिप नन्नवरे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!