नोकरी

मा. पोलीस अधीक्षक साहेब हिंगोली यांचे मार्गदर्शनात एकाच वेळेस संपुर्ण जिल्हयात विशेष कोम्बींग (ऑलआउट) ऑपरेशनची कार्यवाही

संपादक जाकीर पठाण 9975162200

दि.26.मे.2024.

(हिंगोली जिल्हा प्रतिनिधी मोईन कादरी)

हिंगोली :- मा.पोलीस अधीक्षक हिंगोली .श्रीधर यांनी जिल्हयातील सराईत गुन्हेगार व लपुन छपून चालणारे अवैध्द धंदे बाबत कडक भूमिका घेतली आहे. तसेच गंभीर गुन्हयातील आणि चोरी, जबरी चोरी, घरफोडी व दरोडा या गुन्हयातील आरोपींना नियीमत तपासणी व त्यांचे विरुब्द कडक प्रतिबंधका कार्यवाही सुरू केली आहे.त्याचाच भाग म्हणुन गुन्हेगारांची तपासणी, अवैध्द धंदे विरूध्द कार्यवाही, फरार व पाहीजे तसेच न्यायालयाचे वारंट मधील आरोपी शोध अशा व्यापक हेतुने मा. पोलीस अधीक्षक .जी श्रीधर यांचे मार्गदर्शनात दि.२५/०५/२०२४ चे रात्री २३.०० पासून दि.२६/०५/२०२४ चे सकाळी ०५.०० वा. पावेतो संपुर्ण जिल्हयात सर्वच पोलीस स्टेशन अंतर्गत विशेष कॉम्बीग ऑपरेशन राबविण्यात आले होते. सदर मोहीमेत मा अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश दळवे, उपविभागीय पोलीस अधिकारी मारोती थोरात, प्र.उपविभागीय पोलीस अधिकारी वी नितीन काशिकर, पोलीस निरीक्षक स्थागुशा विकास पाटील, पी.नि.. नरेंद्र पाडळकर, पो.नि. पो.नि.श्री. गणेश राहीरे, पो.नि. भोसले, पो.नि.. तावे, पो.नि. विष्णुकांत गुट्टे, पो.नि कुंदन कुमार वाघमारे, सपोनि अनिल काचमांडे, सपोनि, गजानन बोराटे, सपोनि सुनिल गोपीनवार, सपोनि विलास चवळी, सपोनि राम निरदोंडे, सपोनि रामोड सपोनि रवि हुंडेकर, सपोनि अरूण नागरे, तसेच स्थागुशा चे सपोनि राजेश मलपितु, सपोनि शिवसांब घेवारे, पोउपनि विक्रम विदुवोने व सर्वच पोलीस स्टेशन मधील दुय्यम पोलीस अधिकारी व मोठ्या प्रमाणात पोलीस अंमलदार है सहभागी झाले होते.सदर मोहीमेत जिल्हयातील एकुण ५३ ठिकाणी जेथे रेकॉर्ड वरील व सराईत गुन्हेगार आहेत अशा विकाणी पोलीस पथकाकडून गुन्हेगार तपासणी करण्यात आली. तसेब जिल्हयातील मोक्का मधील फरार व तडीपार आदेश झालेले तसेच फरार व पाहीजे असलेले आरोपींचीही तपासणी करून, सदर मोहीमेमध्ये मा. न्यायालयाकडुन वेळोवेळी समन्स निघुनही तारखेवर न्यायालयात हजर राहत नव्हते व ज्यांचे बाबत मा.न्यायालयाकडून अटक वॉरट नियाले होते अशा इसमाविरूध्द एकुण ०७ अटक वॉरंट, ०४ जमानती वॉरंटची बजावणी करण्यात आली. जिल्हयात सर्वच पोलीस स्टेशन अंतर्गत महत्वाचे ठिकांणी नाकाबंदी करण्यात येवून वाहनांची कसून तपासणी करण्यात आली. त्यामध्ये पो स्टे हिंगोली शहर हद्‌दीत तलवार/खंजर शरख बाळगल्यामुळे एकुण ०३ भा.रा.का. कलम ४/२५ प्रमाणे कार्यवाही करण्यात आली. तसेच अंधाराचा फायदा घेवुन चोरीचे करण्याचे उददेशाने संशयास्पदरित्या मिळुन आलेल्या इसमाविरूध्द पोलीस स्टेशन हिंगोली शहर, कळमनुरी, औंढा, बसमत शहर बाळापुर, गोरेगाव एकुण ०९ इसमाविरूध्द कलम १२२ महाराष्ट्र पोलीस कायदा, एकुण ०१ इसमाविरूध्द कलम १४२ महाराष्ट्र पोलीस कायदा, एकुण ०२ इसमांविरूब्द कलम १२४ महाराष्ट्र पोलीस कायदा तसेच ०३ अवैध व्यवसाय करणा-यांविरूष्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!