परभणी
पुर्णा शहरात केंद्रीय ग्राम विकास मंत्री स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब यांची जयंती साजरी

संपादक जाकीर पठाण संपर्क साधा 9975162200
गुरुवार.12. सप्टेंबर.2024
पुर्णा प्रतिनिधी
पुर्णा शहरात संघर्ष योद्धा म्हणून ख्याती असलेले व भारतीय जनता पार्टीच्या संघर्षात मोठा वाटा असलेले केंद्रीय ग्राम विकास मंत्री स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब यांची जयंती अग्रवाल कॉम्प्लेक्स येते भाजपचे जेष्ठ कार्यकर्ते सोमनाथ आप्पा पळसकर यांच्या हस्ते पूजा करून जयंती साजरा करण्यात आली यावेळी विजय कराड ( जिल्हा संयोजक) रामपुरी (ओबीसी ता आ ) संतोष कराळे, सचिन डहाळे, पंकज राठोड, प्रथमेश अग्रवाल, लखन अग्रवाल, संजय कापूरे ,लखन कापुरे,अधिक कार्यकर्ते उपस्थित होते



