सामाजिक

पूर्णा तहसील कार्यालयासमोर आडगाव(लासिना) येथील ग्रामस्थांचे आमरण उपोषण

संपादक जाकीर पठाण संपर्क.9975162200

बुधवार.दि.14.ऑग 2024

(पुर्णा प्रतिनिधी)पूर्णा तालुक्यातील आडगाव लासिना येथील ग्रामस्थांचे दिनांक १४ऑगस्ट रोजी अमरण उपोषण या उपोषणामध्ये प्रमुख मागण्या राज्यमार्ग २९४पासुन ते आडगाव (लासिना)ला प्रा.जि.मा. ११ मिळणारा ग्रामीण मार्ग २३ येथे बोगस काम केल्याबद्दल दोशीवर कारवाई करणे. रस्त्याचे काम इस्टिमेंट प्रमाणे करणे . सध्या रस्ता वाहतुकीसाठी योग्य नाही तो योग्य मजबूत करून देणे. व कार्यवाही करणे आदी मागण्यांसाठी तहसीलदार यांना आडगाव लासिना येथील ग्रामस्थांनी दिले निवेदन व तहसील कार्यालयासमोर १४ ऑगस्ट रोजी आडगाव ला येथील ग्रामस्थांचे आमरण उपोषण.समस्त गावकरी मंडळी आडगाव लासिना ता पुर्णा जि परभणी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!