पूर्णा.न.प. कार्यालया समोर बहुजन समाज पार्टी च्या वतीने बेमुदत धरणे आंदोलन चा 2 रा दिवस

संपादक जाकीर पठाण संपर्क.9975162200
मंगळवार.दि.13.ऑग
पुर्णा -:रमाई घरकूल योजने अंतर्गत प्रात्र अर्जदाराना नियमानुसार या योजनेचा लाभ मिळणे हा त्यांचा कायदेशिर हक्क आहे. जाचक अटींच्या फे-यात पात्र अर्जदाराना अडकावून त्यांचा मानसिक छळ करणे योग्य नाही.अनावश्यक सर्व जाचक अटी रद्द • करून ‘रमाई घरकूल योजनेतील पात्र अर्जदाराना विनाविलंब या योजनेचा लाभ दयावा करिता या धरणे आंदोलनास मनस्वी पाठिबा दर्शवण्यासाठी खालील प्रतिष्ठित नागरिक प्रकाश दादा कांबळे राष्ट्रीय नेते रिपाई,ऑड विशाल किरडे पूर्णा शहराध्यक्ष शिवसेना शिंदे गट, तुषार गायकवाड युवा जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी, संजय शिंदे तालुका अध्यक्ष रिपाई गवई गट, मगदूम कुरेशी माजी नगरसेवक, अशोक कांबळे सेवानिवर्ती कर्मचारी, महेमूद तांबोळी पूर्णा उपशहरप्रमुख शिवसेना शिंदे गट, शामराव जोगदंड भारतीय बौद्ध महासभा, ज्ञानोबा जोंधळे, गायकवाड साहेब सेवानिवृत्ती कर्मचारी आदींची उपस्थिती होती




