परभणीराजकीय

पूर्णा.न.प. कार्यालयासमोर बहुजन समाज पार्टी च्या वतीने बेमुदत धरणे आंदोलन

संपादक जाकीर पठाण संपर्क.9975162200

सोमवार दि.१२.ऑग

पूर्णा-:शहरातील फुले,आंबेडकर, सिद्धार्थ नगर येथील रमाई घरकूल योजने साठी लावण्यात आलेल्या शर्त व जाचक अटी रद्द करून रमाई घरकुल योजना प्रभावित पणे राबविण्या साठी बहुजन समाज पार्टी तर्फ नपा कार्यलय समोर धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहेदि 12 ऑग रोजी पासून पूर्णा नगर परिषद अंतर्गत शासन यांच्याकडून आवास योजना चालवण्यात येते त्यापैकी रमाई आवास योजना ही सुद्धा मागील अनेक वर्षा पासून चालवण्यात येत सर्वे नंबर 158 मध्ये असलेले महात्मा फुले नगर डॉ आंबेडकर नगर सिद्धार्थ नगर या ठिकाणी सुद्धा अनेक कामे झाली आहेत व 2019 मध्ये रमाई आवास योजना मध्ये मंजूर झालेल्या अनेक लाभार्थ्यांना अद्यापही लाभ देण्यात आलेला नाही.ज्यांनी चिरीमिरी दिली त्याना लाभ देण्यात आला आहे मिळाली ज्यांना लाभ न देणाऱ्या पैकी भेटावयास आले की त्यांना सांगितले जाते की 1995 चा वास्तव्याचा पुरावा घेऊन यावा परंतु आदेश कोणाचा असे काही सांगितले जात नाही यासाठी या अगोदर सुद्धा या कारणासाठी सर्वपक्षीय निवेदन देऊन धरणे केले असता दिनांक 14.8 .23. रोजी एस डी एम गंगाखेड तहसीलदार पूर्णा मुख्याधिकारी पूर्णा यांच्या संगनमताने न प मार्फत आंदोलन कर्त्यांना पत्र देऊन लाभार्थ्यांना अडथळा निर्माण करून लाभार्थ्यांना लाभ दिल्या जात नाही त्यामुळे लावण्यात आलेल्या अटी रद्द करून या योजना प्रभावीपणे राबविण्यात साठी बहुन समाज पार्टी च्या वतीने धरणे आंदोलनाला बसले आहे आणि मुख्यधिकारी याना निवेदन देण्यात आले आहे आणि त्या निवेदना यावर देवराव खंदारे परभणी लोकसभा अध्यक्ष, प्रसेनजीत मस्के परभणी जिल्हाध्यक्ष, धारबा गायकवाड परभणी जिल्हा कोषाध्यक्ष, प्रकाश खरे गंगाखेड विधानसभा सचिव, चंद्रकांत कांबळे पूर्णा शहर प्रभारी, गौतम उजगरे महाराष्ट्र प्रदेश मीडिया प्रभारी तथा परभणी जिल्हा प्रभारी,यांच्या स्वाक्षऱ्या आहेत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!