सामाजिक

ईद मिलाद निमित्ताने परळीत रक्तदान शिबीर संपन्न

६६ रक्तदातांनी केले रक्तदान

परळी / वैद्यनाथ
आज परळी येथे ईद-ए-मिलाद निमित्ताने परळी ब्लड डायरी आणि पंजतनी ग्रुप,युथ विंग जमाते इस्लामी हिंद परळी, एन के ग्रुप परळी, यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे
१२ रबिउल अव्वल अर्थातच ईद-ए-मिलादुन्नबीच्या निमित्ताने आज दिनांक २८ सप्टेंबर रोजी मलिकपुरा येथे रक्तदान
रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून मौलाना तैमुर मिल्ली, मौलाना मुकरम सहाब,सय्यद इस्तायक कॉन्ट्रॅक्टर आणि माजी नगरसेवक ताज खान सहाब मंचावर उपस्थित होते
रक्तदान शिबीरात शहरातील युवकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला होता शिबीरात एकूण ६६ रक्तदातांनी रक्तदान केले आहे.
या शिबिराला यशस्वी करण्यासाठी परळी ब्लड डायरी आणि पंजतनी ग्रुप,युथ विंग जमाते इस्लामी हिंद परळी, एन के ग्रुप परळी यांचे सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!