रामगिरी गुरु नारायण गिरी महाराज यांच्यावर गुन्हा दाखल करुन अटक करण्यात यावे पुर्णा AIMIM पक्षाच्या वतीने मागणी करण्यात आली आहे

संपादक जाकीर पठाण संपर्क.9975162200
रविवार.दि.18.ऑग.2024
पुर्णा प्रतिनिधी -: रामगिरी गुरु नारायण गिरी महाराज सरला बेट यांनी मौजे पंचाळे ता सिन्नर जि नाशिक या ठिकाणी सप्ताह दरम्यान प्रवचनांमध्ये उपस्थित जनसमुदायासमोर मुस्लिम धर्माची व धर्मगुरूची प्रतिमा मलीन होईल असे जाणीवपूर्वक प्रवचन केले आहे भारतात एक कोटी पेक्षा अधिक मुस्लिमांनी इस्लाम सोडला आहे दहा-वीस ज्यांनी मौलाना म्हणून काम केले आहे त्यांनी इस्लामाचा सूक्ष्म अभ्यास केला असता त्यांना यात अन्याय अत्याचाराशिवाय काहीही आढळून आल्याने त्यांनी इस्लाम धर्म सोडून दिला आहे मोहम्मद पैगंबर यांनी वयाच्या पन्नासाव्या वर्षी सहा वर्षीच्या मुलीसोबत विवाह केला ज्यांचे आदर्शच अत्याचारी आहेत त्यांच्याबाबत अजून काय सांगायचे अशा स्वरूपात त्या प्रवचनांमध्ये मुस्लिम धमियाबाबत मोठ्या प्रमाणावर अनेक वकतव्ये रामगीरी गुरु नारायण गिरी महाराज सरला बेट ता वैजापूर जि औरंगाबाद यांनी केला आहेत या वकतव्यामुळे व अशा प्रकारच्या प्रवचनामुळे हिंदू – मुस्लिम या दोन समाजामध्ये मने कलूषीत करून जातीय तणाव धार्मिक व्देष पसरवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात आहे विधानसभा निवडणुकीपूर्वी अशा भामट्या रामगिरी महाराजा कडून मुस्लिम धमियाविरोधात जाणून बुजून धार्मिक भावना दुखवून जातीय दंगल घडविण्याच्या इरादयात व्यकतव्य करून घेण्यात येत असल्याचे समजते तसेच नितेश राणे हा सुद्धा दोन समाजात धार्मिक तेढ निर्माण करून कायदा व सुव्यवस्थेचा प्रशन उदभवावा म्हणून जाणून बुजून चिथा वणीरवीर भाषण करत आहे मुस्लिम समाजात अनेक ठिकाणी इस्तेमा होतात त्यामध्ये फकत इस्लाम विषय प्रवचन देऊन माणसाने समाजात माणूस म्हणून कसे जगावे याबाबत शिकवण दिली जाते कोणत्याही धर्म व जाती विरोधात कोणत्याही प्रकारचे वकतव्ये केली जात नाही भामट्या रामगिरी महाराजांनी केलेल्या वकत व्यामुळे समाज जीवनातील एकोप सामाजिक बंधुभाव धोक्यात येऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रशन निर्माण होण्याची भीती आहे सध्या गणेशोत्सव तोंडावर आलेला आहे फोटो पाठव महाराष्ट्र राज्यांच्या विधानसभेच्या सावत्रिक निवडणूक होत आहे त्यामुळे आपण समस्थचे गांभीये ओळखून रामगिरी गुरु नारायण गिरी महाराज सरला बेट ता वैजापूर जि औरंगाबाद यांच्यावर विविध कलमां अंतर्गत फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावा यासाठी पुर्णा AIMIM पक्षाच्या वतीने पोलीस निरीक्षक यांच्याकडे देण्यात आला निवेदनावर , मोहम्मद शफिक, हबीब बागवान, सय्यद मुख्तार, मोहम्मद आखिल, हबीब सर, रऊफ कुरेशी, शेख मैनुद्दीन, सिद्धार्थ एंगडे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत




