Uncategorized

स्थिर तपासणी पथकाच्या ठिकाणी तहसीलदार याची भेट

रविवार 16 नोव्हेंबर


पूर्णा(प्रतिनिधी)नगर परिषदेच्या निवडणूकी साठी वेगवेगळ्या ठिकाणी तपासणी पथक स्थापन करण्यात आले आहे नुकतेच देणे समाज चौकात निर्माण केलेल्या स्थिर तपासणी पथकांच्या ठिकाणी तहसीलदार तथा निर्वाचन अधिकारी माधवराव बोथीकर यांनी सायंकाळी 7 30 वाजता भेट देऊन माहिती घेतली या वेळी पथकातील
पोलिस अंमलदार विलास बडवते, मुडे,कनिष्ठ सा सुनील हटकर,
विस्तार अधिकारी पवार
ग्राम पंचायत अधिकारी बी आर सारंग
कृषी सा. मोरे आदी उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!