Uncategorized
AIMIM तर्फ शिरीन बेगम मोहम्मद शफीक यांना पूर्णा नगराध्यक्षचाची उमेदवारी जाहीर

सोमवार 17 नोव्हेंबर 2025
पूर्णा(प्रतिनिधी)नगराध्यक्ष पदाचा सर्व पक्षाच्या उमेदवारानी आप आपले उमेदवारी अर्ज दाखल केले असून AIMIM तर्फ शिरीन बेगम मोहम्मद शफीक यांना पूर्णा नगराध्यक्षचाची उमेदवारी
अर्ज दाखल केला आहे या वेळी aimim चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते



