Uncategorized

जाकीर पठाण याची भ्रष्टाचार विरोधी समितीच्या शहराध्यक्ष पदी निवड

रविवार 20 जूलाई 2025

पूर्णा/शहरातील युवा कार्यक्रते तथा पत्रकार जाकीर पठाण याची भ्रष्टाचार विरोधी समितीच्या पूर्णा शहराध्यक्ष पदी निवड करण्यात आल्याचे पत्र भ्रष्टाचार विरोधी समितीचे नांदेड जिल्हाध्यक्ष हसनंत बलिख सय्यद शकील तथा मराठवाडा उपाध्यक्ष मोहम्मद मोबिन शेख पाशा यांनी दिले आहेदि19/07/2025.रोजी.शासकीय गेस्ट हाऊस नांदेड येथे भ्रष्टाचार विरोधी समितीच्या पदाधिकारींची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीला नांदेड/परभणी/हिंगोली/व याच जिल्यातील तालुक्याचे पदाधिकारी यानी हाजर होते संस्थापक अध्यक्ष सय्यद साबेर/संस्थापक उपाध्यक्ष अ. सोहेल खातीब/संस्थापक सचिव अखील अहेमद/मराठवाडा अध्यक्ष राजकुमार सुर्यवंशी या मान्यवरांनी मार्गदर्शन करून पूर्णा शहराध्यक्ष पदी जाकीर पठाण याची निवड करून नियुक्ती पत्र दिले.शहरात सर्वत्र जाकीर पठाण याचे अभिनंदन करण्यात येत आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!