Uncategorized

पूर्णा शहरातील पाणी टंचाई प्रश्न गंभीर, राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यानी नपा कार्यलयास लावले कुलूप

शुक्रवार.21. मार्च 2025

20 / 25 दिवसांपासून पुर्णा शहरात पाण्याची भिषण टंचाई असुन पुर्णा नदी वरिल बंधऱ्यात पाणी असताना नगर परिषद मोटर खराब झाली म्हणून पुर्णेकरांना वेटीस पकडण्याचे काम सुरू आहे वेळोवेळी सामाजिक/राजकीय पक्षांच्या पदाधिकारीनी धरणे मोर्चा काढुन ही मुख्याधिकारी यांना पाझर न फुटल्याने अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रताप कदम,बाबा पठाण,ॲड अमोल पळसकर सह आदी कार्यकर्ते यांनी नगर परिषदेला कुलुप ठोकले कारण विचारले असता निवेदन घेण्यासाठी ना मुख्याधिकारी ना पाणी पुरवठा अभियंता किरण गुट्टे नसल्याने आपण कुलुप लाहुन गाढवाला निवेदन देणार असल्याचे बोलले तर या वेळी कार्यालयीन अधिक्षकाना निवेदन सादर करण्यात आले यावेळी पो. नि.विलास गोबाडे यांची उपस्थिती होती

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!