Uncategorized

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव रेल्वे स्टेशन ऑटो युनियन कमिटी जाहीर!

सोमवार. 17. मार्च .2025

परळी /प्रतिनिधी :-

भारतरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिवर्षाप्रमाणे जयंती उत्सव परळी येथील रेल्वे स्टेशन आटो युनियन सामाजिक उपक्रमांनी साजरी करते यावर्षी सुद्धा साजरी होणार असून नुकतीच 134 व्या जयंतीची कार्यकारणी रेल्वे स्टेशन ऑटो युनियन येथे खेळीमेळीच्या वातावरणात बैठक संपन्न झाली या बैठकीत एक मताने जयंती उत्सव कमिटीचे अध्यक्षपदी बाबा शेख यांची निवड करण्यात आली तर उपाध्यक्षपदी महेश मस्के , पुढील प्रमाणे कार्यकारणी करण्यात आली आहे राहुल साळवे कोषाध्यक्ष, सचिव प्रमोद मुळे व्ही एस गायकवाड यांना निवडण्यात आले आहे..
परळी रेल्वे स्टेशन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर ठिकाणी जेष्ठच्या अध्यक्षतेखाली तसेच सर्व सहकारी यांची एकमताने निवड करण्यात आली. यावेळी रेल्वे स्टेशनचे सर्व ऑटो चालक उपस्थित होते व्ही एस तिरुपती वाघमारे. बाळू कांबळे.सुनील भाऊ गायकवाड. सिद्धार्थ. विशाल. संतोष. मस्के सोनू. कांबळे होनाजी कोकाटे.इनामदार . मोबीन जुबेर भाई दीपक उपाडे. नितीन विके पाटील विठ्ठल लोंढे. सागर. सुनील .यशपाल उर्फ नागेश निकाळजे. किशोर शिरसाट. नितीन हजारे. विकास श्रीरंग गायकवाड. रानबा रोडे. राम शेठ अदोडे हनुमंत शिवा झगाडे. सय्यद मुसा. राजू मुंडे. विकी मुंडे. बाळू अनिल सर्वदे महादेव मस्के. अनिल मस्के. विनायक दादा.मस्के. हापिस भाई. इरफान भाई. विठ्ठल वाघमारे.अश्विन वाघमारे. गोविंद गरुड. शिंदे साहेब. रोहन बारड. बालू सुरज गचाटे. सतीश खेडकर. सतीश जुना. अरुण ठेंगे. बालाजी सुरवसे. कुरेशी भाई. व सर्व आटो युनियन सदस्य सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!