Uncategorized

राहाटी पुलाजवळ अज्ञात इसमाचे मृतदेह आढळले

संपादक जाकीर पठाण संपर्क.9975162200

मंगळवार.दि.6.ऑग


पूर्णा प्रतिनिधी -: पुर्णा पोलीस ठाणे अंतर्गत असलेल्या उषाबाई रामकीशन भालेराव याच्या शेता जवळ राहाटी पुलाच्या अडीच किलोमीटर अंतरावर पूर्णा कडे येणाऱ्या पूर्णा नदीच्या पाण्याचा प्रवाहात नदीच्या काठा जवळ नांदगाव खुर्द शिवरात एक अनोळखी पुरुष जातीचे प्रेत वाहून आले सदर अनोळखी इसमाचे वर्णन वय अंदाजे 30 वर्ष,उंची 165 से मी,रंग सावळा,केस काळे,दांढि व मुशी बारीक ,बाधा मजबुत, पेहराव फिकट पिळया रंगाचे त्यावर काळ्या रंगाचे ठिपके असलेले फुल बाह्यचे शर्ट,कळ्या व पांढऱ्या रंगाची बनियन, काळ्या रंगाचे जीन्स पॅन्ट असे आहे त्यामुळे कोणास ओळख पटल्यास पूर्णा पोलीस ठाण्यास संपर्क साधावा असे आव्हान पो उप नि केंद्र यांनी केलं आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!