राजकीय

गंगाखेड विधानसभेचे आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट

बुधवार .दि.३१. जुलै

मुंबई -: गंगाखेड विधानसभेचे आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज मुंबई येथे भेट घेतली. मतदारसंघातील विविध विषयावर चर्चा केली. याप्रसंगी मुख्यमंत्री सकारात्मक प्रतिसाद दिला. यावेळी त्यांनी नवनिर्वाचित आमदार राजेश विटेकर यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!