परभणीमहाराष्ट्रराजकीय

पूर्णा तालुक्याच्या विकास कामे करण्याचा प्रयत्न करणार आमदार विटेकर

संपादक जाकीर पठाण संपर्क.997516220

शनिवार.दि.27. जुलै

पूर्णा प्रतिनिधी -: पूर्णा येथे नवनिर्वाचित आमदार राजेश विटेकर यांच्या पूर्णा तालुका राष्ट्रवादी तर्फ जगी भव्य सत्काराचा कार्यक्रम आयोजन करण्यात आला होता त्यावेळी पत्रकाराशी बोलताना आ विटेकर म्हणाले की पूर्णेत आल्यावर मला तालुक्याचे बरेच समस्या असून आणि पूर्णा तालुका विकासा पासून वंचित राहिला आहे त्यामुळे मी या तालुक्यातील बऱ्याच विकास कामे करण्याचे प्रयत्न करण्याचे बोलत होतेपूर्णा धनगर टाकळी रस्त्यावर असलेल्या गजानन सभागृहात आ राजेश विटेकराचा भव्य सत्कार करण्यात आला या वेळी कार्यक्रमच्या अध्यक्षतेखाली गंगाखेड चे आ रत्नाकर गुट्टे,तर प्रमुख पाहुणे म्हणून वसमत चे आ राजू नवघरे नंदकुमार डाखोरे,हरिभाऊ कदम, डिगावर कऱ्हाळे,प्रकाश ढोणे सह आदी मान्यवरांची या वेळी उपस्थिती होती तर या कार्यक्रमाला बहुं सख्य नागरिक उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!