Uncategorized

पूर्णा शहरात डेंगू ची साथ पसरलेली आहे याची कल्पना आज निवेदनाद्वारे मुख्याधिकारी साहेबाला निवेदना द्वारे देण्यात आली,

पुर्णा प्रतिनिधि:
पूर्णा शहराच्या सर्व अडचणी वर चर्चा केली सामाजिक कार्यकर्ते सलीम भय्या सौदागर, ज्येष्ठ पत्रकार मुजीब भाई खुरेशी, ऍड. अब्दुल हाफिज, मोहसीन पठाण,इस्माईल बागवान व वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता सय्यद जावेद सर अशोक रोड ची गंभीर सर्व समस्याचे व घन्टा गाडी नियमित पाठवण्यात येईल व डेंग्यू धूर फवारणी करण्यात येईल असे आश्वासन मुख्याधिकारी साहेबांनी आमच्या सर्वा समक्ष दिले घंटा गाडी नियमित न आल्यास आंदोलन करण्यात येईल व कचरा नगर पालिकेत टाकण्यात येईल अशा इशारा देण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!