Uncategorized

अवैध धंद्याची तक्रार करणाऱ्यास जिवे मारण्याची धमकी


पोलिस अधिक्षकास निवेदन
पुर्णा/येथील सुरू असलेल्या अवैध धंद्या बाबत तक्रार करणाऱ्या जाकीर पठाण यास अवैध धंदे चालकां कडून जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार जाकीर पठाण यांनी पोलिस अधिक्षक रागसुद्धा आर यांच्या कडे दि 3 ऑक्टोबर रोजी दिली आहे
पुर्णा येथील रहवासीं जाकीर पठाण यांनी शहरात सुरू असलेल्या अवैध धंदे मुळे गुन्हेगारीत वाढ होऊन या अवैध धंद्या मुळे अनेक गोर गरिबांचे संसार उदवस्त होत असल्याने जाकीर पठाण यांनी सदर अवैध धंदे बंद करण्यात यावे अशी मागणीचे निवेदन दि 4 सप्टेंबर रोजी दिला होता त्यामुळे याचा राग मनात धरून पोलीस ठाण्याचे काही अधिकाऱ्यांनी रात्रीच्या वेळी गुटखा पकडून आर्थिक तडजोड करून सोडून दिले आणि तुमच्या अवैध धंदे बाबत पोलीसना जाकीर पठाण माहिती देत असल्याचे सांगून अवैध धंदे चालकाना माझ्या विरोधात सांगून लावुन देत असल्याने मला या अवैध धंदे चालकां कडून जीवास धोका असल्याचे निवेदन पोलिस अधीक्षक रागसुद्धा आर यांना समक्ष भेटून दिले आहे त्यामुळे आता पोलीस अधिक्षक रागसुद्धा आर या बाबत काय दखल घेतात या कडे लक्ष लागले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!