Uncategorized
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सामाजिक न्याय विभाग पुर्णा तालुका अध्यक्ष पदी विकास यशवंतराव वाटोडे यांची निवड

पूर्णा (प्रतिनिधी) :- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सामाजिक न्याय विभाग पुर्णा तालुका अध्यक्ष पदी विकास यशवंतराव वाटोडे यांची निवड करण्यात आली व नियुक्तीपत्र देण्यात आले.नियुक्ती पत्र देताना राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभाग जिल्हा अध्यक्ष सिध्दार्थ भराडे व जिल्हा उपाध्यक्ष धनंजय रणविर व कार्यकर्ते पुंजाजी वाटोडे शेख रोशन चाच्या तसेच कपील दिपके उत्तम वाटोडे आदी उपस्थित होते



