Uncategorized

रेल्वे शाळेचे माजी विध्यार्थी नगरसेवक झाले शिक्षकांच्या हस्ते सत्काराचे आयोजन

गुरुवार 15 जानेवारी 2026

पुर्णा प्रतिनिधी.येथील रेल्वे हायर सेकंडरी स्कुल या शाळेचे अनेक माजी विध्यार्थी पुर्णा नगर पालिकेत नीवडुन आले त्या सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचा भव्य सत्कार रेल्वे हायस्कूल मध्ये शिक्षकांन तर्फे आयोजन करण्यात आले आहेया कार्यक्रमात माजी प्राचार्य व्ही.आर.मुडे ,बी एन भाले ,डाॅ पुष्पा कोळीळ ,दिगांबर धामनगावे आदि मान्यवर शिक्षक उपस्थित राहाणार आहेतदि.18जानेवारी सायकांळी पाच वाजता रेल्वे इन्स्टिट्यूट येथे सत्कार समारंभ आयोजित केला आहे सत्कार मुर्ती मध्ये नवनिर्वाचित नगरसेवक प्रकाशदादा कांबळे उप नगराध्यक्ष मुकुद भोळे ,प्रतिनिधी लतीफ पठाण उर्फे ताज नगरसेवक उतातम खंदारे ,अनिल खर्गखराटे दादाराव पंडित, नगरसेवक अब्दुल मुजीम,सुनिल जाधव मिलींद काबळे धम्मदिप जोंधळे, गौतम भोळे अमजत नुरी आदिंचा सत्कार आयोजित केला आहेप्रमुख पाहुणे म्हणून डाॅ प्रा दयानंद काबळे डाॅ.विलास खर्गखराटे अभियंता विजय भोजने आय बी एन लोकमत चे सिद्धार्थ गोदाम ,युसुफ खान पठाण अभियंता कपील थोरात ,सचांलक कांचन ठाकुर प्रशांत वाघमारे उपस्थित राहाणार आहेत या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन निमंञक सुधाकर सोनवणे हर्षवर्धन बागुल राहुल सोनुले राज कणसे निलेश धामनगावे डाॅ सचिन खंडागळे अनिल अवसरमले अनुरथ पुडगे राजु ससाने धम्मपाल वहीवाळ राजरत्न खंदारे ,आनंद गायकवाड आसिफ खान व ज्योती नायर यांनख केलै आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!