जिल्हास्तरीय कनिष्ठ गट (ज्युनियर) ॲथलेटिक्स मैदानी स्पर्धेवर परभणी जिल्हा हौशी लंगडी असोसिएशन च्या खेळाडूंचे वर्चस्व

शुक्रवार 22 ऑगस्ट 2025
पूर्णा(प्रतिनिधी,) दिनांक 21/08/2025 रोजी मानवत येथेसंपन्न झालेल्या जिल्हास्तरीय कनिष्ठ गटाच्या स्पर्धा संपन्न झाल्या या स्पर्धेत जिल्ह्यातून अनेक खेळाडू सहभागी झाले होते. या मध्ये परभणी जिल्हा हौशी लंगडी असोसिएशनचे खेळाडू यांनी नेत्र दीपक कामगिरी करून यश संपादन केले या सर्व खेळाडूंची निवड बालेवाडी येथे होणाऱ्या महाराष्ट्र राज्य कनिष्ठ गट (ज्युनियर गट) स्पर्धेसाठी खेळाडूंची निवड झाली यामध्ये वयोगट 14 मुले रुद्र जामगे ट्रॅयाथलाॅन सी गट द्वितीय वयोगट 16उंच उडी योगेश बोबडे प्रथम व मोहम्मद अफरोज मोहम्मद इलियास द्वितीय 600मीटर धावणे दशरथ पवार द्वितीय वयोगट 20 शेख फैजान शेख समंदर थाळीफेक द्वितीय मुलींच्या गटांमध्ये प्रथम वयोगट 14 मुली वैशाली सूर्यवंशी अ गट प्रथम व नंदिनी देवणे द्वितीय ट्रॅयाथलाॅन सी गट गौरी भोसले द्वितीय वयोगट 16 भालाफेक भाग्यलक्ष्मी भोसले प्रथम जान्हवी भाले द्वितीय लांब उडी स्नेहल शिंदे द्वितीय मिडल रिले भाग्यलक्ष्मी भोसले जान्हवी भाले स्नेहल शिंदे किरण सोळंके प्रणिता तांबे प्रथम वयोगट 18 3 किलोमीटर चालणे श्रावणी शिंदे प्रथम व द्वितीय हर्षदा पारटकर थाळीफेक प्रथम आरती राऊत गोळाफेक प्रथम व लांब उडी प्रथम 200 मीटर धावणे पुनम भोसले द्वितीय 1000मीटर धावणे मंजुषा राजमाने प्रथम व थाळी फेक. द्वितीय वयोगट 20 प्रथम आरंती भोसले थाळीफेक प्रथम व गोळाफेक द्वितीय या यशाबद्दल खेळाडूंचे अभिनंदन विद्या प्रसारिणी संस्थेचे अध्यक्ष विनयजी वाघमारे उपाध्यक्ष भिमरावजी कदम सचिव् व श्री श्रीनिवास जी काबरा व्ही जी रुद्रवार उत्तमराव कदम साहेबराव कदम काकडे साहेब कदम बी बी मोरे ज्ञानदेव रणमाळ डॉ. हरिभाऊ पाटील डी एल उमाटे परभणीः जिल्हा हौशी लंगडी असोसिएशन अध्यक्ष संतोष एकलारे उपाध्यक्ष सतिश टाकळकर प्रकाश बनाटे दत्ता सुर्यवंशी शिवलिंग तुरेराव तसेच रामेश्वर भाले उध्दव बोबडे संतोष बहोत या सर्वांनी अभिनंदन केले यांना मार्गदर्शन सज्जन जयस्वाल व प्रकाश रौंदळे यांनी केले.



