क्रीडा
महाराष्ट्र क्रिकेट संघात पूर्णेतील प्राची वाघमारेची निवड

संपादक जाकीर पठाण संपर्क 9975162200
2. डिसेंबर.2024. सोमवार
पूर्णा येथील प्राची प्रशांत वाघमारे हिची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन व्दारा शासित महाराष्ट्र क्रिकेट राज्य टीम मध्ये आंतरराज्य क्रिकेट स्पर्धेसाठी १५ वर्षाखालील मुलींच्या महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड झाली आहे. प्राची वाघमारे हिला श्रध्दा बोरफळे यांचे मार्गदर्शन मिळाले असुन तिच्या निवडीबद्दल परभणी जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष संतोष बोबडे, शशिकुमार जवळेकर, सय्यद अब्दुल्ला, सुहास पावडे, ज्ञानेश्वर काकडे, सुरेश काकडे, प्रसाद बोरफळे आदींनसह पुर्णा शहर वासीयांनकडुन कौतक केले जात आहे.

