Uncategorizedसामाजिक

बहुजन समाज पार्टी च्या वतीने रमाई आवास योजनाचा लाभार्थ्यांना लाभ देण्याची मागणी

संपादक जाकीर पठाण संपर्क.9975162200

सोमवार.दि.२९. जुलै

पूर्णा प्रतिनिधी -: पूर्णा नगर परिषद अंतर्गत महाराष्ट्रशासन यांच्याकडून आवास योजना चालवण्यात येते त्यापैकी रमाई आवास योजना ही सुध्दा मागीलअनेक वर्षा पासून चालवण्यात येते. सर्वे नं. 158 मध्ये असलेले म. फुले नगर, डॉ. आंबेडकर नगर.सिध्दार्थ नगर हया ठिकाणी सुध्दा अनेक कामे झाली आहेत. व 2019 मध्ये रमाई आवास योजने मध्येमंजुरे झालेल्या अनेक लाभार्थ्यांना अद्यापही लाभ देण्यात आलेला नाही किंवा असे म्हणता येईल कीज्यांच्याकडून चिरीमिरी मिळाली त्यांना लाभ देण्यात आला आहे. लाभ न देणाऱ्या पैकी भेटावयासआले की त्यांना सांगीतले जाते की 1995 चा वास्तव्याचा पुरावा घेवून यावा. परंतु आदेश कुणाचाअसे काही सांगीतले जात नाही हयासाठी हया अगोदर सुध्दा हया कारणासाठी सर्वपक्षीय निवेदन देवूनधरणे केले असता दिनांक: 14/8/2023 रोजी मा. SDM साहेब गंगाखेड, मा. तहसिलदार साहेबपूर्णा, मा. मुख्याधिकारी साहेब पूर्णा यांच्या संगनमताने न.प. मार्फत आंदोलन कर्त्यांना पत्र देवूनकळविले होते. व योजना प्रभावीपणे राबवण्यास सुरुवात झाली व पुन्हा तोच प्रश्नच ऐरणीवर घेवूनलाभार्थ्यांना आडथळा निर्णाण करुन लाभार्थ्यांना लाभ दिल्या जात नाही..त्यामुळे त्वरित लाभार्थ्यांना लाभ देण्यात यावे अन्यायता दि 12/8/24पासून नपा कार्यलया समोर धरणे अदोलन करण्याचा इशारा मुख्याधिकारी याना दिलेल्या निवेदनात करण्यात आला आहे या निवेदनावर माजी नगरसेवक देवराव खंदारे,धारबा गायकवाड,प्रेसनजित मस्के,प्रकाश खरे,चंद्रकांत कांबळे सह अन्य जणांचा स्वाक्षऱ्या आहेत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!