Uncategorized
हज यात्रेकरु करिता देवगीरी व राज्यराणी एक्सप्रेस ला वाढीव कोच ची मागणी
*.*(हिंगोली जिल्हा प्रतिनिधी मोईन कादरी)

द. म.रे नांदेड मंडळ डिव्हीजन रेल्वे प्रबंधक यांना हज यात्रे करूकरिता रेल्वेची सुवीधा कमी पडत असुन हज यात्रेकरू करिता विशेष सेवा मिळावी या करिता रेल्वे प्रशासनास निवेदन करण्यात आले . सदरील निवेदनात नांदेड ,परभणी ,हिंगोली येथील यात्रेकरूना आरक्षीत सेवा मिळत नसल्या प्रवासात हेळसांड होत असल्याने देवगीरी व राज्यराणी एक्सप्रेस ला तिन दिवसा करिता हज यात्रे निमित्त एक 3 टायर ए.सी.व स्लिपर कोच वाढीव लावुन हजयात्रेकरू बांधवाना सहकार्य करावे अशी विनंती करण्यात आली आहे रेल्वे प्रशासनाने सहकार्य करावे असी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.



