Uncategorized

स्वनिधी से समृद्धी अंतर्गत नगर परिषद पूर्णा येते शिबिराचे आयोजन

पुर्णा प्रतिनिधि:
ग्रहनिर्माण शहरी कार्यमंत्रालय, भारत सरकार नवी दिल्ली द्वारा स्वनिधी से समृद्धी कार्यक्रमा अंतर्गत पथ विक्रेते यांना केंद्र परस्कृत 1. प्रधानमंत्री जिवीन ज्योती योजना.2. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना.3. प्रधानमंत्री जण धन योजना.4. प्रधानमंत्री इमारत व इतर बांधकाम अंतर्गत नोंदणी.5. प्रधानमंत्री मंत्री श्रम योगी मानधन योजना.6. एक राष्ट्र एक रेशन कार्ड.7. जननी सुरक्षा योजना. 8.प्रधानमंत्री मातृ वंदना योजना या आठ योजना चा लाभ देण्यासाठी नगर परिषद पूर्णा तर्फे 09/10/2023 ते 13/10/2023. या कालावधीतमा मुख्याधिकारी युवराज पौळ यांच्या मार्गदर्शना नुसार शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्या अनुषंगाने आज शिबिराच्या उदघाटन प्रसगी उदघाट म्हणून नगर परिषदेचे प्रशाकीय अधिकारी श्री म्हस्के सर होते तर प्रमुख पाहूणे म्हूणन SBI बँकेचे व्यवस्थापक गोपाळ काटोळे व. बँक ऑफ महाराष्ट्र चे व्यवस्थापक कचवे साहेब होते. श्री गोपाळ काटोळे सरांनी पथ विक्रेते यांना लोन विषयी महत्व पूर्ण मार्गदर्शन केले व कचवे साहेबानी मनोगत वेक्त केले कार्यक्रमाचे प्रस्ताविक नगर परिषदचे सह प्रकल्प अधिकारी अंजना बिडगर (DAY-NULM विभाग ) सूत्रसंचालन समुदाय संघटक पुष्पा बनसोडे तर आभार प्रदर्शन राहुल जोंधळे CLC व्यवस्थापक यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!